बुधवार, ५ जानेवारी, २०२२

नावे

कुत्रा, मांजर, पोपट, बदक, वाघ, आंबा, कमळ, जास्वंद वगैरे नावे माणसाने या पशुपक्ष्यांना झाडांना दिली. माणसाने स्वत:ला देखील माणूस असे नाव दिले. पण हे पशुपक्षी, झाडे स्वत:ला, इतरांना आणि माणसाला काय म्हणत असतील? आपण वाघ आहोत हे वाघाला माहीत असेल का? देवाला आणि भूताला तरी आपण देव वा भूत आहोत हे माहीत असेल का?

- श्रीपाद कोठे

६ जानेवारी २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा