जगाच्या नश्वरतेवर सगळ्यांचं एकमत आहे. पण मग करायचं काय, वागायचं कसं यावर नेहमीच दोन पक्ष. निर्णय कशाच्या आधारे करायचा? सतत घेत राहा.
२) सतत देत राहा.
१) सतत रडत राहा.
२) सतत हसत राहा.
१) कोणाची पर्वा करू नका.
२) सगळ्यांची काळजी करा.
१) कोणाला मदत करू नका.
२) सगळ्यांना मदत करा.
१) कोणाला समजून वगैरे घेऊ नये.
२) सगळ्यांना समजून घ्यावं.
१) चांगलं वागायचं, बोलायचं.
२) कसंही वागलं, बोललं तर काय होतं.
जगाच्या नश्वरतेवर सगळ्यांचं एकमत आहे. पण मग करायचं काय, वागायचं कसं यावर नेहमीच दोन पक्ष. निर्णय कशाच्या आधारे करायचा?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा