अलिकडे डाव्यांची, त्यांना पराभूत करण्याची, त्यांचा बंदोबस्त करण्याची चर्चा बरीच होते. त्या अनुषंगाने सहजपणे मनात आलेली तीन निरीक्षणे. कोणत्याही टिप्पणीविना.
- रशियात कम्युनिझम स्वतःहून संपला. विरोधक नसताना.
- चीनमध्ये कम्युनिझम बदलला. विरोधक नसताना.
- भारतात भारतीय मजदूर संघाने सगळ्यात मोठी कामगार संघटना उभारली. कम्युनिस्टांना मात देऊन पण त्यांची पद्धत आणि त्यांचा मार्ग न चोखाळता.
- श्रीपाद कोठे
९ जानेवारी २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा