शेअर बाजार नसताना, आरोग्य आणि शिक्षण हे व्यवसाय नसताना, हॉटेल्स नसताना, स्वयंचलित वाहने नसताना; भारतात सोन्याचा धूर निघत असे. कसे होत असेल? सगळ्यांनीच, विशेषतः नीती निर्धारकांनी विचार करायला हवा.
भारताच्या श्रेष्ठतेचं गुणगान आणि कौतुक करतानाच -
- भारतीय अर्थनीती,
- भारतीय समाजनीती,
- भारतीय राजनीती,
- भारतीय धर्मनीती,
यांच्या मूलतत्वांचा विचार व्हायला हवा.
- श्रीपाद कोठे
८ जानेवारी २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा