तुम्ही संपुर्ण राजकीय आणि आर्थिक विकेंद्रीकरण करण्याच्या कार्यक्रमाची गरज दाखविली आहे ...👍
अमेरिकन अर्थतज्ज्ञ Angus Madison यांच्या मते इ स 1800 पर्यंत भारताचा GDP हा 23 % होता तर चीन चा 24%
म्हणजे जगाच्या एकूण उत्पादनात 67 % वाटा या दोन देशांचा होता...पण 1947 पर्यंत भारताची जी काही लूट ब्रिटिशांनी केली त्याचा परिणाम असा झाला की जी डी पी 0.7 टक्के इतका खाली आला....
अजून काही गोष्टी वाढविता येतील:
- प्रत्येक व्यक्तीला आयुष्य जगण्याचे शिक्षण होते .. Multi-Skilling होते
- स्थानिक गरजा स्थानिक पातळीवर भागविल्याने - Circular Economy होती
- आधुनिक वैद्यक शास्त्राचा हस्तक्षेप नसल्याने Corrupt DNA असलेली बालके जन्माला येत नव्हती त्यामुळे समाज सुदृढ होता ..
आंतर प्रदेशीय देवघेव ज्ञानाची होती आणि वस्तूंची नव्हती त्यांमुळे रोगांचा प्रसार सीमित होता ..
नैसर्गीक साधन सामुग्रीचे अफाट औद्योगिक दोहन नसल्याने प्रदूषणाच्या समस्या नव्हत्या ..
Milind Kotwal
पण सर यालाच मार्क्स Stagnant Economy म्हणतो
(मिलिंद कोतवाल, प्रशांत आर्वे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा