बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२

संघर्ष

संघर्ष अपरिहार्य आहे.

संघर्षाला घाबरू नये.

संघर्षापासून पळ काढू नये.

१००% बरोबर.

पण... त्याचा अर्थ...

संघर्ष म्हणजे जीवन,

संघर्ष हुडकून काढावा,

संघर्ष निर्माण करावा,

असा नाही.

संघर्षाशिवाय जीवन नाही. त्यामुळे सतत संघर्ष केलाच पाहिजे; ही वैचारिक विकृती आहे. आजकाल लेबल लावण्याची इच्छा होत नाही, पण हा डार्विनप्रसूत साम्यवादी विचार आहे. हिंदू वा भारतीय विचार नाही.

- श्रीपाद कोठे

३ फेब्रुवारी २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा