hackers हा digital युगाचा अविभाज्य भाग आहे. याचाच एक उपप्रकार ethical hackers हा देखील आहे. हे अधिकृत असतात. कंपन्या, बँका, सरकारे असे अधिकृत ethical hackers ठेवतात.
१- ethical चं असं प्रमाणपत्र देता येतं?
२ - प्रमाणपत्र मिळालं की- कोट्यवधी रुपयांचा मोह, सत्तेचे आमिष, बाईचा/ बुवाचा लोभ, बंदुकीची भीती, आप्त-कुटुंबाची चिंता इत्यादी इत्यादी प्रसंगीही ethical राहता येतं?
बावळटशाही झिंदाबाद.
- श्रीपाद कोठे
३ फेब्रुवारी २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा