उन्हाळ्याच्या सुरुवातीला होणारी पानगळ आपल्याला त्रासदायक वाटते. कचरा कचरा म्हणून आपण त्याची विल्हेवाटही लावतो. पण वास्तविक आपल्यापेक्षा खूप म्हणजे खूपच बुद्धिमान असणाऱ्या निसर्गाची ती एक व्यवस्था आहे. ही पानगळ म्हणजे जमिनीचे आच्छादन होय. उन्हाळ्यात होणारी जमिनीतील पाण्याची वाफ कमी करण्याचा तो एक उपाय असतो निसर्गाचा.
- श्रीपाद कोठे
३ मे २०१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा