मराठा आरक्षणावरील आजचा निर्णय स्वागतार्ह आहे. राजकारण apart. पण यानिमित्ताने ५० टक्केच्या वर आरक्षण नाही हे जर पक्कं होत असेल तर ते स्वागतार्हच आहे. नव्हे त्यासाठीच शक्ती, बुद्धी, युक्ती लागली पाहिजे. मुस्लिम अनुनय वाईट आणि जातींचा अनुनय वाईट नाही, असं तर नाही नं. मूलभूत परिवर्तनाची आणि मूलभूत निर्माणाची ही संधी आहे. भाजपनेही petty politics न करता द्रष्टे राजकारण करावे.
- श्रीपाद कोठे
५ मे २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा