सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख
(महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वेबसाईट आहे.)
निवेदन
३. पारतंत्र्याच्या काळात साम्राज्यशाही राज्यकत्यांनी विशिष्ट दृष्टीने केलेले भारताच्या व महाराष्ट्राच्या इतिहासाचे लेखन हे स्वातंत्र्योत्तर भारताच्या संदर्भात काहीसे चुकीचे व कालबाह्य ठरले आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी संदर्भीभूत अशी अनेक साधने उजेडात आली आहेत. ही साधने लक्षात घेऊन व अद्ययावत साधनसामग्रीचा उपयोग करून आधुनिक इतिहास रचनेच्या तत्त्वांनुसार महाराष्ट्राचा प्रमाणभूत असा एक सलग राजकीय-साांस्कृतिक इतिहास मराठी भाषेत नव्याने संपादित/ प्रकाशित करण्याची आवश्यकता महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर निर्माण झाली होती. मंडळाने यासाठी इतिहासावरील अनेक ग्रंथ प्रकाशित/ संपादित/ भाषाांतरित करण्याची योजना हाती घेतली. या योजनेचाच एक भाग म्हणून...
लक्ष्मणशास्त्री जोशी,
अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ
१५ ऑगस्ट १९७९
#श्रीपाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा