रविवार, ६ मार्च, २०२२

वाघाचे प्रेम

१ - अरे, प्रेयसीच्या शोधात एक वाघ दोन हजार किलोमीटर चालला. अशी वृत्तपत्रात बातमी वाचली. तू वाचली की नाही?

२ - अरे बाबा, दोनच काय वीस हजार किलोमीटर सुद्धा चालेन. पण त्यासाठी प्रेयसी... .... ....

१ - हो. तेही आहेच.

२ - अन दोन हजार किलोमीटर चालला तरी तिच्या पोटापाण्यासाठी वाघीणच कष्ट करते रे. वाघोबाला नाही करावे लागत.

😀👊

- श्रीपाद कोठे

७ मार्च २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा