रविवार, ६ मार्च, २०२२

नागपूरच्या पेठा

 पुणे शहर पेठांसाठी प्रसिद्ध आहे. `पेठ' म्हटली की पुणे. पण नागपुरातदेखील काही कमी पेठा नाहीत. खालील यादीत भर घालता आल्यास पाहा.

१) धरमपेठ

२) गिरीपेठ

३) गोरेपेठ

४) गोकुळपेठ

५) रामदासपेठ

६) श्रद्धानंदपेठ

७) गणेशपेठ

८) बाळाभाऊपेठ

९) वकीलपेठ

१०) तांडापेठ

११) सोमवारीपेठ

१२) कुंजीलालपेठ

१३) हावरापेठ

१४) बिडी पेठ

१५) राजापेठ

१६) शिरसपेठ

#श्रीपादचीलेखणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा