अनेक गोष्टींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे, योग्य गोष्टी बाजूला सारणे, सोयीचे अर्थ काढणे आणि सोयीचा व्यवहार करणे, विशिष्ट शब्द प्रचलित करून त्यांना सन्मान वा अवमान बहाल करणे, छोटे छोटे असंख्य गट असंख्य आधारांवर तयार करून त्यांच्यात संघर्ष सुरू करून कायम करणे. अन या साऱ्यांचे समर्थन करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणे; ही १९४७ नंतर भारतीय राजकारणाने केलेली पापे आहेत. यामुळे निर्माण झालेली परिस्थिती निर्मल करण्यासाठी त्याच मार्गाने जाणे उपयोगाचे नाही. हा narrative बदलणे हे मोठे आव्हान आहे.
- श्रीपाद कोठे
२१ एप्रिल २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा